मेष (Aries): व्यवसायाच्या दृष्टिकोनातून आताची वेळ अनुकूल आहे. मार्केटमध्ये तुमच्या इमेजमध्ये सुधारणा होईल. भविष्यातील योजनांनाही आकार देण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. शेअर बाजार आणि सट्टेबाजीसारख्या प्रकारांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी वेळ अनुकूल नाही. नोकरदारांना आज जास्त काम करावं लागू शकतं. उपाय: गणपतीची पूजा करा.