मराठी बातम्या » फोटोगॅलरी » राशीभविष्य » दैनंदिन राशीभविष्य: धन स्थानातील चंद्र या राशींच्या जीवनात रस निर्माण करेल

दैनंदिन राशीभविष्य: धन स्थानातील चंद्र या राशींच्या जीवनात रस निर्माण करेल

आज दिनांक 22 मार्च 2023 वार, बुधवार. आज चैत्र शुक्ल प्रतिपदा. शके 1945 प्रारंभ. शोभन नाम संवत्सर. गुढीपाडवा. चैत्र नवरात्र प्रारंभ. नूतनवर्षारंभ. सर्वांना गुढीपाडव्याच्या मंगल शुभेच्छा. आज चंद्र मीन राशीतून भ्रमण करेल. पाहुया आजचे बारा राशींचे राशी भविष्य.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India