Home » photogallery » astrology » SUN IS ENTERING THE HIGHER ZODIAC THE FORTUNES OF THE PEOPLE OF THIS ZODIAC SIGN WILL BRIGHTEN IN MID APRIL RP

सूर्यदेव उच्च राशीत करताहेत प्रवेश; एप्रिलच्या मध्यात या राशीच्या लोकांचं भाग्य उजळणार

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार (Astrology), प्रत्येक ग्रह ठराविक कालावधीत एका राशीतून दुसऱ्या राशीत संचार करतो. काही राशींसाठी ग्रहाचे संक्रमण शुभ सिद्ध होते, तर काही लोकांना अडचणींचा सामना करावा लागतो. एप्रिलमध्ये ग्रहांचा राजा सूर्य, मेष या त्याच्या उच्च राशीत प्रवेश करणार आहे. 14 एप्रिल रोजी सूर्य मेष राशीत प्रवेश करेल. सूर्याच्या राशी परिवर्तनाचा लाभ अनेक राशींना मिळेल. या दरम्यान, सूर्याच्या स्थितीतून काही राशीच्या लोकांच्या दुख: त्रास कमी होतील.

  • |