मराठी बातम्या » फोटोगॅलरी » राशीभविष्य » मार्चमध्ये या दिवशी शुक्र मेष राशीत करणार प्रवेश, या 5 राशींवर धन वर्षावाचा योग

मार्चमध्ये या दिवशी शुक्र मेष राशीत करणार प्रवेश, या 5 राशींवर धन वर्षावाचा योग

ज्योतिषशास्त्रात शुक्र हा सर्वात शुभ ग्रह मानला जातो. शुक्र अनुकूल असल्यास जीवनात प्रेम आणि भौतिक सुख प्राप्त होते. दुसरीकडे, जेव्हा शुक्र कमजोर असतो तेव्हा अनेक कामांमध्ये अपयश येतं. शुक्राचे संक्रमण सर्व राशींवर परिणाम करते. 12 मार्च रोजी शुक्र मेष राशीत प्रवेश करणार आहे, त्याची वेळ सकाळी 08.13 असेल.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India