कन्या- ज्योतिष शास्त्रानुसार मकर राशीत बुध, शुक्र आणि शनि एकत्र आल्याने कन्या राशीच्या लोकांचा काळ चांगला जाणार आहे. बेरोजगारांना नोकरीच्या संधी मिळतील. उत्पन्नाच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. तुम्ही नोकरदार वर्गातील असाल तर तुम्हाला बढती मिळेल. याशिवाय जुन्या मित्राच्या भेटीमुळे मन प्रसन्न होईल.