तिरुपतीचे ज्योतिषाचार्य डॉ. कृष्णकुमार भार्गव यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंभ राशीतील शुक्राचे संक्रमण मेष, मिथुन, सिंह, मकर आणि कुंभ या पाच राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणेल. या लोकांच्या संपत्तीत, नोकरीत, करिअरमध्ये, प्रेमसंबंधात, व्यवसायात वाढ होईल.