Home » photogallery » astrology » SHARDIYA NAVRATRI 2022 THIS NAVRATRI IS VERY AUSPICIOUS FOR PEOPLE OF THESE SIX ZODIAC SIGNS RP

Shardiya Navratri 2022: या 6 राशीच्या लोकांसाठी यंदाची शारदीय नवरात्र असेल खूप शुभ

Shardiya Navratri 2022: यंदा 26 सप्टेंबर 2022 पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली आहे. नवरात्रीत 9 दिवस देवी दुर्गेच्या विविध रूपांची पूजा केली जाते. भारतात नवरात्रीचा सण मोठ्या थाटामाटात, उत्साहात साजरा केला जातो. अनेक ठिकाणी मोठमोठे मंडप, आकर्षक रोषणाई करण्यात आली असून उत्तम सजावटीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्रीमध्ये कोणत्याही भक्ताने दुर्गामातेची पूर्ण भक्तिभावाने पूजा केली तर माता आपल्या भक्ताच्या जीवनातील सर्व अडचणी दूर करते, अशी श्रद्धा आहे. यावेळची नवरात्रीसाठी कोणत्या राशींसाठी विशेष शुभ असणार आहे, याविषयी भोपाळचे ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा सांगत आहेत.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Lanja, India