Home » photogallery » astrology » SHANI JAYANTI 2022 DAAN AS PER YOUR ZODIAC SIGN AJ

Shani Jayanti 2022: शनि जयंतीला राशीनुसार करा दान, इच्छित कार्य होतील सफळ

यंदा शनि जयंती (Shani Jayanti) 30 मे रोजी आहे. शनिदेवाचा जन्म ज्येष्ठ अमावस्येला झाला. शनि जयंतीनिमित्त सर्वांना कर्माचं फळ देणार्‍या शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी आपण उपाय करू शकता, ज्यामुळे शनिदेवाची कृपा मिळू शकेल. शनिदेवाच्या कृपेने सर्व कार्ये सफल होतील, दु:ख दूर होतील. शनि जयंतीला पूजा करण्यासोबतच दानही करू शकता. या दिवशी तुम्ही तुमच्या राशीनुसार वस्तू दान कराव्यात. श्री कल्लाजी वैदिक विद्यापीठाच्या ज्योतिष विभागाचे प्रमुख डॉ. मृत्युंजय तिवारी शनि जयंतीला राशीनुसार दान करावयाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.

  • |