मराठी बातम्या » फोटोगॅलरी » राशीभविष्य » राहू-केतूची उलटी चाल या 4 राशीच्या लोकांना भांबावून सोडेल; आर्थिक गणितं बिघडतील

राहू-केतूची उलटी चाल या 4 राशीच्या लोकांना भांबावून सोडेल; आर्थिक गणितं बिघडतील

प्रत्येक ग्रह एका विशिष्ट वेळेनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. या प्रक्रियेला त्या ग्रहाद्वारे राशिचक्र बदल किंवा त्या ग्रहाचे संक्रमण म्हणतात. ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा एखादा ग्रह आपली राशी बदलतो तेव्हा त्याचा प्रभाव 12 राशींवर दिसून येतो. हा परिणाम सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही असू शकतो. राहू-केतू हे छाया ग्रह आहेत, ज्यांना अशुभ ग्रह म्हणतात. दोन्ही ग्रह नेहमी उलट्या दिशेनं भ्रमण करतात. भोपाळचे ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांच्याकडून जाणून घेऊ, राहू-केतू संक्रमणामुळे कोणत्या चार राशींवर नकारात्मक परिणाम होईल.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India