आज आम्ही तुम्हाला ज्योतिष शास्त्रानुसार व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी कोण-कोणत्या राशींना खरं प्रेम मिळू शकतं ते सांगणार आहोत. महत्त्वाचे म्हणजे ज्योतिषशास्त्रानुसार व्हॅलेंटाईन डे काही राशीच्या लोकांसाठी शुभ असणार आहे. काही राशींच्या लोकांना त्यांचं खरं प्रेम व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी सापडू शकतं, चला तर मग जाणून घेऊया.
कन्या व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी या राशीच्या लोकांच्या आयुष्यात नवीन व्यक्तीचा प्रवेश होऊ शकतो. याशिवाय या राशीचे लोक व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आपल्या जोडीदाराच्या प्रेमात आकंठ बुडतील. (सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषशास्त्राच्या माहितीवर अवलंबून आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)