आपलं खाणंपिणं आहार आणि लाईफस्टाईल याचा परिणाम आपल्या इम्युनिटीवरती होत असतो. मात्र, आपल्या राशीचाही परिणाम इम्युनिटीवरती होतो हे तुम्हाला माहिती आहे का ? ज्योतिष शास्त्रानुसार काही राशीँची इम्युनिटी कमजोर असते.
2/ 6
इम्युनिटी कमजोर असलेल्या राशींचे लोक लवकर आजारी पडतात. वातावरण बदलाचा त्यांच्यावर लगेच परिणाम होतो. 12 राशींपैकी 4 अशा राशी आहेत ज्यांची इम्युनिटी कमजोर असते.
3/ 6
वृषभ रास: वृषभ राशीचे लोक तसे तर, स्वभावाने हट्टी असतात. मात्र, त्यांची रोग प्रतिकारशक्ती कमजोर असते. ते आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात.
4/ 6
वृश्चिक रास: वृश्चिक राशीचे लोक इतर राशींच्या तुलनेमध्ये लवकर आजारी पडतात. त्यांची इम्युनिटी कमजोर असते. त्यामुळे या लोकांनी नेहमीच आपल्या आहाराची काळजी घ्यावी.
5/ 6
धनु रास धनु राशीच्या लोकांना भटकंती करायला फार आवडतं आणि त्यामुळेच त्यांना आजारपण येण्याची शक्यताही जास्त असते. हे लोक काही सवयीच्या बाबतीत अतिशय निष्काळजी असतात. आरोग्याची काळजी मुळीच घेत नाहीत. त्यामुळे त्यांची इम्युनिटी कमजोर असते.
6/ 6
मीन रास मीन राशीचे लोक अति विचारी असतात. त्यामुळे चिंता आणि स्ट्रेस यांचा त्यांच्या आरोग्यावर लवकर परिणाम होतो. त्यामुळे त्यांचा मूड देखील सतत खराब राहतो. यामुळे त्यांच्या इम्युनिटीवरही परिणाम होतो.