मराठी बातम्या » फोटोगॅलरी » राशीभविष्य » मंगळ ग्रहाची नवीन वर्षात बदलणार चाल; या राशीच्या लोकांवरील अमंगळ होणार दूर

मंगळ ग्रहाची नवीन वर्षात बदलणार चाल; या राशीच्या लोकांवरील अमंगळ होणार दूर

नवीन वर्ष 2023 सुरू होणार आहे. नवीन वर्ष 2023 च्या पहिल्या महिन्यात, जानेवारीमध्ये अनेक सण साजरे केले जातील. यावेळी 15 जानेवारी 2023 रोजी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे. नवीन वर्षामुळे लोकांच्या जीवनात अनेक बदल होणार आहेत. पंडित इंद्रमणी घनश्याल यांच्या मते, नवीन वर्षात 13 जानेवारी 2023 रोजी मंगळ वृषभ राशीत प्रवेश करेल, ज्यामुळे इतर राशींवरही परिणाम होईल. मंगळ हा धैर्य, जमीन, ऊर्जा, शौर्य आणि पराक्रमाचे प्रतीक मानला जातो. जाणून घेऊया कोणत्या राशींसाठी मंगळाचे परिवर्तन शुभ राहील.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India