मराठी बातम्या » फोटोगॅलरी » राशीभविष्य » मीन राशीत होतोय तब्बल 5 ग्रहांचा महासंयोग; या राशींच्या लोकांचा भाग्यशाली काळ

मीन राशीत होतोय तब्बल 5 ग्रहांचा महासंयोग; या राशींच्या लोकांचा भाग्यशाली काळ

Planetary Conjunction: यंदा गुढी पाडव्याला चैत्र नवरात्रीची सुरुवात 5 ग्रहांच्या महासंयोगानं होत आहे. मीन राशीमध्ये गुरु, सूर्य, चंद्र, बुध आणि नेपच्यून हे तब्बल 5 ग्रह एकत्र येणार आहेत. ज्योतिषशास्त्रामध्ये ही एक विशेष दुर्मिळ घटना मानली जाते. त्यामुळे मीन राशीमध्ये अनेक शुभ योग तयार होणार आहेत. चैत्र नवरात्रीला बनलेल्या पाच ग्रहांच्या महासंयोगाचा कोणत्या राशींना फायदा होईल ते पाहुया.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India