सिंह : बुध वक्री असल्यामुळे या राशीच्या लोकांची लव्ह लाईफ चांगली राहील. प्रेमविवाह होण्याची शक्यता आहे. नात्यात प्रणय वाढेल. बुधाच्या कृपेने शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. अपत्यप्राप्ती होण्याचीही शक्यता आहे. तुम्हाला कोणतेही काम करायचे असेल तर तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल.
वृश्चिक: बुध मार्गीचा सकारात्मक प्रभाव तुमच्या जीवनात दिसून येईल. तुमची आर्थिक बाजू मजबूत असेल. अचानक धनलाभाचे योग आहेत. जुने अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही स्वतःसाठी नवीन वाहन खरेदी करू शकता. मात्र, या काळात तुम्ही एखाद्याला पैसे दिल्यास तो अडकू शकतो. धन लाभासोबत धनहानीदेखील होऊ शकते.