मराठी बातम्या » फोटोगॅलरी » राशीभविष्य » बुधाच्या संक्रमणाने तयार होतोय भद्रराज योग; या 3 राशीच्या लोकांसाठी सोनेरी दिवस

बुधाच्या संक्रमणाने तयार होतोय भद्रराज योग; या 3 राशीच्या लोकांसाठी सोनेरी दिवस

ज्योतिष शास्त्रामध्ये, कुंडलीत ग्रहांच्या स्थितीवरून कोणता ग्रह कोणत्या राशीमध्ये किती दिवस राहील आणि त्याचा त्या राशींवर काय परिणाम होतो, या सर्व विषयांचे तपशीलवार वर्णन केलेले आहे. काही राशींमध्ये ग्रहांच्या अद्भुत संयोगामुळे योग तयार होतो. ग्रहांच्या संक्रमणादरम्यान तयार होणारे हे योग महत्त्वाचे आहेत. ग्रह संक्रमण म्हणजे जेव्हा एखादा ग्रह एका राशीतून बाहेर पडतो आणि दुसऱ्या राशीत प्रवेश करतो.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India