ज्यावेळी तुम्ही तुमचं ध्येय गाठण्याचा प्रयत्न करता. त्याच वेळेस तुम्हाला त्या वाटेवर अडवणारे, तुमची निंदा करणारे, टोमणे टचके मारणारे अनेक लोक भेटतील. मात्र, त्यांचं ऐकून तुमचं ध्येय सोडू नका. आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये सगळेच लोक त्याला मदत करणारे भेटतील असं नाही.