होम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी
1/ 6


भारताविरुद्ध पाचव्या कसोटी सामन्यानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार आणि सलामीवीर एलिस्टर कुकने क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. भारताविरुद्ध सुरू असलेल्या पाचव्या कसोटी सामन्यात त्याने शानदार शतक ठोकलंय.
3/ 6


कुकच्या कारकिर्दीतील हे ३३वं शतक होतं. शेवटच्या सामन्यात कुकने २८६ चेंडूत १४७ धावांची शानदार खेळी केली.
5/ 6


त्याचबरोबर कसोटीमध्ये पहिल्या आणि शेवटच्या सामन्यात शतक ठोकणारा कुक हा जगातला पाचवा खेळाडू ठरलाय.
6/ 6


त्याच्या आधी ऑस्ट्रेलियाचे रेजिनाल्ड डफ, बिल पोन्सफोर्ड, ग्रेग चॅपेल आणि भारताचा मोहम्मद अझरुद्दीन या खेळाडूंनी असा विक्रम केला होता.
Loading...
ताज्या बातम्या
Loading...