Home » photogallery » agriculture » PROTESTING FARMERS ARE NOW RETURNING HOME AFTER THE AGITATION ENDED PHOTOS OF THEM EXPRESSING HAPPINESS WENT VIRAL MHAS

Farmers Protest : लढाई जिंकली ! दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचा ताफा आता घराच्या दिशेला

Kisan Andolan : केंद्र सरकारने वादग्रस्त तीन कृषी कायदे रद्द करत असल्याची घोषणा केल्यानंतर आता आंदोलक शेतकरी नेत्यांनी सरकारशी चर्चा केल्यानंतर आता आंदोलन संपवण्यात आलं आहे. शेतकरी आता टिकरी, सिंघु आणि यूपी-गाजीपुर बॉर्डरवरून घरी जात असतानाचे फोटो व्हायरल होत आहेत. पाहा PHOTOS

  • |