Home » photogallery » agriculture » GENETICALLY MODIFIED DROUGHT RESISTANT PLANTS CREATED BY SCIENTISTS MH PR

आता दुष्काळातही हिरवंगार नंदनवन फुलणार! नवीन संशोधनाने येणार क्रांती? काय आहे Genetics ची कमाल?

वनस्पतींवर केलेल्या संशोधनात शास्त्रज्ञांनी त्यांच्यामध्ये आढळणाऱ्या प्रथिनांची एक महत्त्वाची प्रणाली शोधून काढली आहे. याद्वारे, त्यांनी जनुकीय बदल करून अशा वनस्पती विकसित करण्यात यश मिळवले आहे, जे दुष्काळी परिस्थितीत दीर्घकाळ टिकून राहू शकतात.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |