Home » photogallery » agriculture » BEAUTIFUL WHATSAPP STATUS OF FARMER IN MARATHI MHSA

Whatsapp Status: बळीराजाचं राज्य येऊ दे! व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस ठेऊन व्यक्त करा शेतकऱ्यांप्रति कृतज्ञता

Whatsapp Status of Famer: अस्मानी तसेच सुलतानी संकटांचा सामना करून शेतकरी आपल्या सर्वांसाठी धान्य पिकवतो. शेतकरी आपली सर्व दुःखं विसरून जगासाठी राबत असतो. म्हणूनच व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसच्या माध्यमातून तुम्ही बळीराजाचे आभार मानू शकता.

  • |