Change Language
होम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी
अहमदनगर-श्रीगोंदा रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचे 12 डबे घसरले, PHOTOS
अहमदनगर-श्रीगोंदा रेल्वे स्थानकाजवळ (Ahmednagar-Shrigonda railway station) मालवाहतूक करणाऱ्या रेल्वेचे 12 डबे रुळावरून घसरल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाले नाही. मात्र, या दुर्घटनेमुळे रेल्वे वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. (साहेबराव कोकणे, प्रतिनिधी)
1/ 11


अहमदनगर-श्रीगोंदा रेल्वे स्थानकाजवळ मालवाहतूक करणाऱ्या रेल्वेचे 12 डबे रुळावरून घसरल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाले नाही. मात्र, या दुर्घटनेमुळे रेल्वे वाहतूक सेवा ठप्प झाली आहे.
3/ 11


पहाटे मनमाड- दौंड रेल्वेमार्गावरील श्रीगोंदा रेल्वे स्थानकानजिक दौंडकडून नगरच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहतूक रेल्वेचे 12 डबे रुळावरून घसरल्याने मोठा अपघात झाला.
8/ 11


रेल्वेमार्ग दुरुस्त होण्यास वेळ लागणार असल्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक बऱ्याच वेळेसाठी ठप्प राहणार आहे.