Home /News /photo-gallery /

चॅम्पियन खेळाडूनं शेअर केला स्विमसूटमधला HOT फोटो, चाहत्यांनी केलं ट्रोल

या 22 वर्षीय खेळाडूनं हॉट फोटो शेअर केल्यानंतर चाहत्यांनी केलं ट्रोल. खेळाडूने ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर.

  दोनवेळा ग्रॅंड स्लॅम विजेती आणि माजी नंबर वन खेळाडू नाओमी ओसाका सध्या आपल्या एका फोटोमुळे चर्चेत आली आहे.

  नाओमीने नुकतेच आपल्या इन्स्टाग्रामवर स्विमसूटमधले हॉट फोटो शेअर केले. मात्र चाहत्यांनी नाओमीच्या या फोटोना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

  नाओमीनं ट्वीट करत ट्रोल करणाऱ्यांना सडेसोड उत्तरही दिले. नाओमीच्या फोटोवर चाहत्यांनी, तू असे फोटो अपलोड नव्हते केले पाहिजे होते, तुझी इमेज चांगली ठेवली पाहिजे, असे सल्ले दिले होते.

  यावर ओसाकानं ट्रोलर्सना, “ तुम्ही मला ओळखत नाही. मी 22 वर्षांची आहे आणि पूलमध्ये मी स्विमसूट घालते. तुम्हाला काय वाटतं की मी काय कपडे घालावे, यावर तुम्ही कमेंट करू शकता का?”

  ओसाका वयाच्या 22व्या वर्षी या वर्षातील सर्वात जास्त कमाई करणारी महिला खेळाडू ठरली आहे. नाओमीनं सर्वश्रेष्ठ सेरेना विलियम्सला मागे टाकले.

  ओसाका सध्या WTA रॅकिंगमध्ये 29व्या क्रमांकावर आहे. तर, सर्वात जास्त कमाई करणाऱ्या खेळाडूंमध्ये 29व्या क्रमांकावर आहे.

  Published by:Priyanka Gawde
  First published:

  पुढील बातम्या