मराठी बातम्या /बातम्या /फोटो गॅलरी /आज 1 रुपयांत होईल Redmi वायरलेस हेडफोनची विक्री; या वेळेत होणार फ्लॅश सेल

आज 1 रुपयांत होईल Redmi वायरलेस हेडफोनची विक्री; या वेळेत होणार फ्लॅश सेल

स्मार्टफोन कंपनी शाओमीने आपल्या वेबसाईटवर दिवाळी विथ एमआय सेल (diwali with MI) सुरू केला आहे. 16 ऑक्टोबरपासून सुरू झालेला हा सेल 21 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे.

या सेलमध्ये अनेक प्रोडक्ट्सवर मोठ्या डिस्काउंटसह रोज 1 रुपयेवाल्या फ्लॅश सेलचंही आयोजन केलं जातं. (फोटो सौजन्य : mi.com)

आज मंगळवारी 20 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4 वाजता 1 रुपयावाला फ्लॅश सेल असून, यात ग्राहकांना 1 रुपयांत Redmi SonicBass Wireless Earphones Blue खरेदी करण्याची संधी आहे. (फोटो सौजन्य : mi.com)

या फ्लॅश सेलमध्ये प्रोडक्ट्स काही वेळातच आउट ऑफ स्टॉक होतात. (फोटो सौजन्य : mi.com)

Redmi SonicBass Wireless Earphones ची किंमत 999 रुपये आहे. याची बॅटरी 120mAh असून, कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, यात 12 तास म्युझिक प्लेबॅक मिळतं. (फोटो सौजन्य : mi.com)

मायक्रो -USB केबलने संपूर्ण चार्ज करण्यास जवळपास दोन तासांचा अवधी लागतो. या नेकबँड ईयरफोनचं वजन 21.2 ग्रॅम आहे. हे ईयरफोन 10 मीटरच्या अंतरावरूनही ऑपरेट केले जाऊ शकतात. (फोटो सौजन्य : mi.com)

ब्लूट्यूथ V5.0 कनेक्टिव्हिटी सपोर्ट, अँड्रॉईड, iOS आणि विंडोज दोन्हीसह वापरता येणार आहे. या ईयरफोनमध्ये 9.2mm डायनॅमिक ड्रायवर्स वापरण्यात आले आहेत. (फोटो सौजन्य : mi.com)

First published:

Tags: Xiaomi redmi