मराठी बातम्या /बातम्या /फोटो गॅलरी /

तुळ आणि वृश्चिक राशीसाठी शुभ दिवस, वाचा आजचं राशीभविष्य

कोणाचे स्टार्स चमकणार आणि कोणाला करावा लागणार समस्यांचा सामना जाणून घ्या आजचं राशीभविष्य.

  • Published by:  Kranti Kanetkar
प्रत्येक दिवस सारखा नसतो. येणाऱ्या दिवसातील समस्या आणि आव्हानं कोणती याची पूर्वकल्पना मिळाली तर त्यावर तोडगा काढणं सोपं जातं. यासाठीच जाणून घ्या कसा असेल आजचा आपला दिवस.

मेष- आपल्या कुटुंबासाठी आपल्या आनंदाचा त्याग कराल. विनाकारण खर्च करू नका.

वृषभ- आरोग्याची काळजी घ्या.
वृषभ- आरोग्याची काळजी घ्या.
मिथुन- सहकार्याची भावना असेल. घरगुती सुविधांवर जास्त खर्च करु नका. प्रिय व्यक्तीला निराश करू नका.

कर्क- आरोग्याकडे दुर्लक्ष नको. आपल्याला आज खूप थकवा आणि तणाव जाणवेल.

सिंह- आपल्या सवयींवर आपलं नियंत्रण असायला हवं. चांगले परिणाम मिळविण्यासाठी आपणास प्रयत्न करणे आवश्यक आहे.

कन्या- सकारात्मक विचारांनी अडचणींवर विजय मिळवू शकता. बोलताना जीभेवर नियंत्रण ठेवा.

तुळ- आर्थिक स्थिती सुधारेल. जास्त फायदा मिळवण्यासाठी इतरांची मतं ऐकून घ्या. आपल्याकडून आज चुका होऊ शकतात त्यामुळे सावध राहा.

वृश्चिक- आज आपल्यासाठी दिवस चांगला आहे. प्रियजनांकडून भरपूर प्रेम मिळेल.

धनु- कामावर एकाग्रता टिकवण्यात अनेक अडचणी येतील. प्रवास त्रासदायक असला तरी फायद्याचा असेल.

मकर - अडचणीला मित्रांचं सहकार्य मिळेल. आज आपल्यामुळे घरात राग येऊ शकतो. त्यामुळे विशेष काळजी घ्या.

कुंभ- नको ते विचार करण्यापेक्षा वेळेचा सद्उपयोग करा. एकतर्फी प्रेमातून केवळ निराशा हाती येईल.

मीन-आपण केलेल्या कामाचे श्रेय इतर कोणास घेऊ देऊ नका.

First published:

Tags: Astrology and horoscope

पुढील बातम्या