Home /News /photo-gallery /

'लक्ष्मण' सुनील लहरींचा या अभिनेत्रीबरोबर रोमान्स, PHOTO सोशल मीडियावर व्हायरल

सुनील लहरी यांंनी 'फिर आये बरसात' या चित्रपटात अनुराधा पटेल यांच्याबरोबर काम केलं होतं. या चित्रपटातील 'ब्लॅक अँड व्हाइट' असा रोमँटिक अंदाजातला फोटो त्यांनी आज शेअर केला आहे.

  रामायणत लक्ष्मणाची भूमिका साकारणार लक्ष्मण अर्थात सुनील लहरी सोशल मीडियावर खूप सक्रीय झाले आहेत. त्यांनी अनुराधा पटेल यांच्याबरोबरचा हा फोटो आज शेअर केला आहे. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @sunil_lahri)

  'फिर आये बरसात' या चित्रपटातील एका गाण्यातील सुनील लहरी यांचा रोमँटिक अंदाज कमाल आहे. यामध्ये त्यांच्याबरोबर अशोक कुमार यांची नात अनुराधा पटेल यांच्याबरोबर काम केलं आहे. काही दिवसांपूर्वी त्याने हे फोटो शेअर केले होते (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @sunil_lahri)

  रामायणामध्ये लक्ष्मणाची भूमिका साकारणारे 'सुनील लहरी' यांचे जुने फोटो सध्या खूप व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर त्यांचे अनेक फॅनपेज बनवण्यात आले असून काहींनी त्यांना भारताचा 'नॅशनल क्रश' असं जाहीर केलं आहे. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @sunil_lahri)

  लहरी यांच्या तरूणपणीचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले जात आहेत. दरम्यान त्यांनी रामायणातील लक्ष्मणाच्या भूमिकेव्यतिरिक्त केलेल्या इतर काही भूमिकाही गाजल्या होत्या. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @sunil_lahri_fanpage)

  सुनील लहरी यांनी 'नक्सलाइट' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. विशेष म्हणजे या चित्रपटात त्यांनी प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता पाटील यांच्याबरोबर स्क्रीन शेअर केली होती.(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @sunil_lahri)

  सुनील लहरी यांचा हा अभिनेत्री जुही चावला बरोबरचा फोटो (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @sunil_lahri)

  त्यांनी साकारलेल्या लक्ष्मणाच्या भूमिकेचं तेव्हाही कौतुक झालं होतं आणि आताही होत आहे. दरम्यान त्यावेळच्या माहिती व प्रसारण मंत्री सुषमा स्वराज यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार देखील मिळाला होता. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @sunil_lahri)

  हा फोटो पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण सीतेची भूमिका साकारणाऱ्या दीपिका यांच्याबरोबर सुनील यांनी रामायणाआधी स्क्रीन शेअर केली होती. फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @sunil_lahri)

  संकलन, संपादन- जान्हवी भाटकर
  Published by:Janhavi Bhatkar
  First published:

  पुढील बातम्या