मराठी बातम्या /बातम्या /फोटो गॅलरी /

12 GB RAM आणि 5G! One Plus चा बजेटमधला फोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

One plus कंपनीने आता परवडणारा फोन म्हणजेच मिडल रेंजमधला फोन आणला आहे.

  • Published by:  Kranti Kanetkar
One plus कंपनीने आता परवडणारा फोन म्हणजेच मिडल रेंजमधला फोन आणला आहे. पहिल्यांदाच सर्वसामान्यांच्या आणि तरुणाईच्या बजेटमधला one plus फोन असणार आहे. या फोनचे फिचर्स, किंमत आणि काय खास आहे जाणून घेऊया.
One plus कंपनीने आता परवडणारा फोन म्हणजेच मिडल रेंजमधला फोन आणला आहे. पहिल्यांदाच सर्वसामान्यांच्या आणि तरुणाईच्या बजेटमधला one plus फोन असणार आहे. या फोनचे फिचर्स, किंमत आणि काय खास आहे जाणून घेऊया. One plus कंपनीने आता परवडणारा फोन म्हणजेच मिडल रेंजमधला फोन आणला आहे. पहिल्यांदाच सर्वसामान्यांच्या आणि तरुणाईच्या बजेटमधला one plus फोन असणार आहे. या फोनचे फीचर्स, किंमत आणि काय खास आहे जाणून घेऊया.
one plus Nord हा फोन दोन रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे. काळा आणि आकाशी. त्यामध्ये युझरला Qualcomm Snapdragon 765G प्रोसेसर मिळणार आहे.

या फोन मध्ये दोन प्रकार उपलब्ध असणार आहेत एक 8 GB रॅम+128 GB इंटरनल मेमरी, दुसरं 12 GB रॅम +256 GB स्टोरेज. याशिवाय 5G सपोर्ट असणारा हा मोबाईल आहे. Android 10 इनबिल्ड असणार आहे.

कॅमेऱ्याचा विचार केला तर हा सध्या हा फोन क्लिअॅरिटी आणि फोकसच्या बाबतीत इतर कोणत्या कंपनीचा हात पकडू शकत नाही. या फोनला 32+8 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा आणि 8+48+5+2 प्रायमरी 4 कॅमेरा मिळणार आहेत.

या फोनची किंमत 6 GB+64GB घेणार असाल तर 24,999 आहे. तर 8GB फोनची किंमत 27,999 12GB फोनची किंमत 29,999 आहे. याशिवाय हा फोन तुम्ही अमेझॉनवरून खरेदी करू शकता. 4 ऑगस्ट आणि 6 ऑगस्टला याचा दुपारी 12 वाजता सेल सुरु होणार आहे.

First published:

पुढील बातम्या