कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न म्हणून देशभरात लॉकडाऊन आहे. संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. मात्र अद्यापही काही नागरिक गांभीर्याने घ्यायला तयार नाहीत. लोक रस्त्यावर विनाकरण फिरताना दिसत आहेत. अशा नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी नशिराबाद (जि.जळगाव) ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी अनोखी शक्कल लढवली आहे. एका कर्मचाऱ्याने थेट यमराजच्या वेशात रस्त्यावर उतरून गावातील नागरिकांमध्ये जनजागृती केली.....
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona