मराठी बातम्या /बातम्या /फोटो गॅलरी /

PHOTOS : Google वर व्हर्च्युअल व्हिजिटिंग कार्ड कसं तयार कराल? काय आहेत फायदे

व्हर्च्युअल व्हिजिटिंग कार्ड ही Google ची संकल्पना काय आहे? कसं तयार करायचं

  • Published by:  Kranti Kanetkar
गुगल सातत्यानं आपल्या ग्राहकांना नवीन फिचर्स देत आहे. गुगलने आता ग्राहकांसाठी people card सुरू केलं आहे. हे व्हर्च्युअल व्हिजिटिंग कार्डसारखं असणार आहे. गुगलनं भारतात ही खास सेवा सुरु केली आहे.

ही सेवा गुगलचा Knowledge Graph वापरुन वापरकर्त्याने दिलेली माहिती दाखवते. सेवा वापरण्यासाठी वापरकर्त्याला मोबाईल नंबर द्यावा लागेल. गुगल सर्चवर पीपल कार्ड तयार करण्यासाठी वापरकर्त्याकडे गुगल अकाऊंट असणे आवश्यक आहे.

आपलं प्रोफाइल तयार करण्यासाठी आपल्याला आपल्या मोबाइल डिव्हाइसवरून Google खात्यावर लॉग इन करावे लागेल. ही सेवा सध्या केवळ इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे.

या सेवेमुळे फेक माहिती आणि चुकीचा कंटेन्ट न पोहोचता योग्य माहिती आणि योग्य व्यक्तीपर्यंत कमी वेळात पोहोचणं शक्य होईल. कसं तयार कराल जाणून घ्या

पहिल्यांदी गुगलवर साइन इन करा
पहिल्यांदी गुगलवर साइन इन करा
त्यानंतर 'add me to search' हा पर्याय गुगलवर अपलोड करा. 'add yourself to google search' हा पर्याय आपल्याला गुगलकडून दाखवण्यात येईल

'add yourself to google search' हा पर्याय सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्हाला एक 6 अंकी व्हेरिफिकेशन कोड येईल.

गुगलकडून आपल्याला एक फोर्म ऑनलाइन देण्यात येईल. त्यात आपली माहिती भरा आणि त्यानंतर आपलं पब्लिक प्रोफाइल, इतर डिटेल्स दिले की आपलं व्हिजिटिंग कार्ड तयार होईल.

अशा पद्धतीनं आपलं व्हिजिटिंग कार्ड तयार करू शकता. या फिचरचा लाभ अनेकांनी घेतला आहे. यामुळे अचूक माहितीपर्यंत पोहोचणं अधिक सोपं होऊ शकणार आहे.

First published:

Tags: Google

पुढील बातम्या