S M L

खऱ्या बिग बाॅसच्या घरात रंगली पार्टी!

Updated On: Aug 2, 2018 08:07 PM IST

खऱ्या बिग बाॅसच्या घरात रंगली पार्टी!

बिग बाॅस मराठीचा ग्रँड फिनाले झाला. त्यानंतर बरेच दिवस सगळं शांत होतं. पण आता महेश मांजरेकरांनी त्यांच्या माहीमच्या घरात जंगी पार्टी दिली. त्यावेळी बिग बाॅसच्या घरातले सगळे स्पर्धक उपस्थित होते.

याआधी एकदा स्मिताच्या मैत्रिणींनी पार्टी दिली होती. त्याला सगळे आले होते. फक्त पुष्कर, मेघा आणि सई सोडून.

इथे मात्र वेगळं चित्र होतं. मेघा, स्मिता, पुष्करनं सगळ्यांनी एकमेकांना गळाभेट दिली. आलिंगन दिलं.

बिग बाॅसच्या घरात राहिल्यानंतर आता पहिल्यांदाच रियुनियन झालं म्हणून सगळे खूश होते. एकमेकांबद्दलचा राग वगैरे तर संपूनच गेलं होतं.

पडद्यावरच्या बिग बाॅसपेक्षा आता फिल्म इंडस्ट्रीच्या बिग बाॅसची ही पार्टी रंगत जात होती.

पार्टीत भरपूर गप्पा, नाच, खाणं-पिणं असं बरंच काही होतं. आणि सगळेच जण ते जाम एंजाॅय करत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 2, 2018 08:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close