S M L

टॅक्स भरण्यातही 'खिलाडी'च,पाहा सेलिब्रिटी किती भरता टॅक्स !

Sachin Salve | Updated On: Jan 4, 2016 10:14 PM IST

टॅक्स भरण्यातही 'खिलाडी'च,पाहा सेलिब्रिटी किती भरता टॅक्स !

[wzslider]

आपले लाडके बॉलिवूड सेलेब्स इन्कम टॅक्स भरण्यातही मागे राहत नाहीत हे आपल्याला त्यांनी भरलेल्या टॅक्सच्या रक्क्मेवरुनच दिसून येतंय. यात टॅक्स भरण्यामध्येही अक्षयकुमार 'खिलाडी'च ठरलाय. मागील वर्षाक अक्षयकुमारने तब्बल 18 कोटी टॅक्स भरलाय. त्याखालोखाल दबंग सलमान खान 11 कोटी तर किंग खान अर्थात शाहरुख खान 10.5 कोटी टॅक्स भरतो. बघुया कोणत्या स्टारने किती भरला टॅक्स...

अक्षय कुमार - 18 कोटी

सलमान खान - 11 कोटी

शाहरुख खान -10.5 कोटी

अमिताभ बच्चन - 5 कोटी

आमिर खान - 4.5 कोटी

रणबीर कपूर - 4 कोटी

ऐश्वर्या राय बच्चन - 3 कोटी

सैफ अली खान - 3 कोटी

केटरिना कैफ - 2.6 कोटी

करीना कपूर- 2.2 कोटी

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 4, 2016 10:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close