इथं लोक सुटकेसमध्ये पैसे भरुन जातात खरेदीला, गरीबही बनले कोट्यधीश पण...

सरकारने नोटांची बेसुमार छपाई केल्याने लोकांकडे भरपूर पैसै आले. मात्र महागाईदेखील तब्बल 4 हजार टक्क्यांनी वाढली.

  • Share this:

जीवनावश्यक वस्तूंचे भाव एका दिवसात दुपटीने वाढत आहेत असे म्हटलं तर भुवया उंचावल्याशिवाय राहणार नाहीत. जगात एक देश असा आहे जिथं 24 तासात खाण्या-पिण्याच्या अनेक वस्तूंचे दर दुप्पट होत आहेत. या ठिकाणी दूध, भाजीपाला किंवा बाजारात खरेदीला जाताना बॅगेत पैसे भरुन नेतात.

संपूर्ण कुटुंबासाठी खरेदी करायची असेल तर लोक ट्रॉलीतून पैसे घेऊन जातात. या देशात डिझेलच्या वाढत्या किंमतीला लोक विरोध करत आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने इंटरनेट सेवाही बंद केली आहे.

आफ्रिकन बेटापैकी एक असलेल्या या देशाचं नाव आहे झिम्बॉम्बे. या ठिकाणी रस्त्यावर ट्रॉलीत पैसै घेऊन लोक उभे दिसायचे. याचे कारण या ठिकाणी वाढलेली महागाई. त्यामुळे किरकोळ साहित्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागत होती.

वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार झिम्बॉम्बेमध्ये दुसऱ्यांदा महागाई एवढी वाढली होती. हा महागाई दर 4 हजार टक्क्यांहून जास्त होता.

महागाईनं इथल्या गरीब लोकांना कोट्यधीश बनवलं. पण त्याचा काहीच उपयोग नव्हता करण त्या पैशांची किंमत खूपच कमी होती. महागाई वाढल्याच्या काळात झिम्बॉम्बेच्या एक हजार लाख कोटी डॉलरची किंमत केवळ 5 अमेरिकी डॉलर इतकी झाली होती.

देशात पैसे कमी पडायला लागल्यावर सरकारने बेसुमार नोटांची छपाई केली. यामुळेच लोकांकडे प्रमाणाबाहेर पैसे साठले. पण महागाई वाढल्याने तेच पैसे सुटकेसमध्ये भरून न्यावे लागत.

1980 ते 2009 पर्यंत झिम्बॉम्बेचं चलन झिम्बॉम्बियन डॉलर होतं. या देशात दक्षिण आफ्रिका, जपान, चीन, ऑस्ट्रेलिया, अमेरिका यासह भारतीय चलनही इथं वापरलं जातं.

चांगल्या योजनांच्या अभावामुळे या देशात महागाई वाढली. नियोजन न करता नोटांची छपाई केली गेली. या कारणांनी लोकांकडे जास्त पैसे आले होते. पण खाण्या-पिण्याच्या वस्तू कमी झाल्याने महागाई वाढली.

1999 ते 2008 या काळातील आर्थिक मंदीने महागाई आणखी भडकली. एका आठवड्याचं बस भाडं एक लाख कोटी डॉलरवर पोहचलं होतं.

महागाई कमी करण्यासाठी सरकारने 2009 मध्ये अमेरिकेच्या आणि दक्षिण आफ्रिकेच्या चलनाचा स्वीकार केला. नुकतंच झिम्बॉम्बेच्या अर्थमंत्र्यांनी पुढच्या वर्षभरात नवं चलन जारी करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 19, 2019 12:47 PM IST

ताज्या बातम्या