• होम
  • व्हिडिओ
  • यवतमाळमध्ये काश्मिरी विद्यार्थ्यांना युवा सेनेकडून मारहाण, VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
  • यवतमाळमध्ये काश्मिरी विद्यार्थ्यांना युवा सेनेकडून मारहाण, VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Feb 21, 2019 02:49 PM IST | Updated On: Feb 21, 2019 02:49 PM IST

    यवतमाळ, 21 फेब्रुवारी : यवतमाळ इथं शिक्षणासाठी आलेल्या काश्मीरच्या विद्यार्थ्यांना युवा सेनेच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली आहे. 3 ते 4 विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करण्यात आली असून त्याचा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. याप्रकरणी विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर युवा सेनेच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड सुरू आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी