• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: युवा सेनेच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी, पोलीस उपनिरीक्षकाला बेदम मारहाण
  • VIDEO: युवा सेनेच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी, पोलीस उपनिरीक्षकाला बेदम मारहाण

    News18 Lokmat | Published On: May 28, 2019 08:32 AM IST | Updated On: May 28, 2019 08:32 AM IST

    उस्मानाबाद, 28 मे: तुळजापूर पोलीस उपनिरीक्षकाला युवा सेनेच्या कार्यकर्त्यानी बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रस्त्यावर गाड्या का लावल्या अशी विचारणा केली असता युवासेना तालुकाप्रमुख प्रदीप रोचकरी आणि त्याच्या कार्यकर्त्यांकडून ही मारहाण करण्यात आली. या व्हिडिओत तरूण शिवीगाळ करताना दिसत आहेत. या मारहाणीत पोलीस उपनिरिक्षक गणेश झिंझुरडे हे जखमी असून पोलीसांना मारहाण केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी