• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पुरासोबत नका घेऊ पंगा, तरुणाला नको ते धाडस जीवावर बेतलं
  • VIDEO : पुरासोबत नका घेऊ पंगा, तरुणाला नको ते धाडस जीवावर बेतलं

    News18 Lokmat | Published On: Aug 7, 2019 10:21 PM IST | Updated On: Aug 7, 2019 10:21 PM IST

    खंडाळा, 07 ऑगस्ट : पुराच्या पाण्यातून जाताना नको ते धाडस करू नका, असं वारंवार सांगितलं जातं. पण अशी सुचना न ऐकणं एका तरुणाला जीवावर बेतलं आहे. केसुर्डी तालुक्यात खंडाळा येथील सतीश कचरे हा तरुण ओढा ओलांडताना आज सायंकाळी 4वाजता दुचाकीसह पुरात वाहून गेला. हा तरुण अद्याप बेपत्ता असून शोध सुरू आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी