• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: हनी ट्रॅपच्या प्रकरणात भर रस्त्यात तरुणाला काठ्यांनी मारलं!
  • VIDEO: हनी ट्रॅपच्या प्रकरणात भर रस्त्यात तरुणाला काठ्यांनी मारलं!

    News18 Lokmat | Published On: Aug 13, 2019 02:21 PM IST | Updated On: Aug 13, 2019 02:21 PM IST

    सुरत, 13 ऑगस्ट : सुरतमध्ये एका तरुणाला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. भर रस्त्यामध्ये या तरुणाला अमानुष मारहाण करण्यात आली. हनी ट्रॅपच्या प्रकरणात ही मारहाण करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी