• होम
  • व्हिडिओ
  • तरुणीचा राडा, केली लोखंडी रॉडने प्रचंड मारहाण
  • तरुणीचा राडा, केली लोखंडी रॉडने प्रचंड मारहाण

    News18 Lokmat | Published On: Jun 26, 2019 10:49 PM IST | Updated On: Jun 26, 2019 10:49 PM IST

    चंदीगडमध्ये एका तरुणीने एका माणसाला लोखंडी रॉडने मारहान केली. त्याने एक लहानसा अपघात झाला म्हणून त्याला बदडून काढत प्रचंड मारहाण केली. मारहाणीचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. एक नव्हे, दोन नव्हे तर तीने लोखंडी सळईने सपा सप वार करत त्या व्यक्तीला जखमी केले आणि लोक हा तमाशा बघत राहिले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी