• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: बापरे! स्मशानभूमीतच दारुची भट्टी, पाहा SPECIAL REPORT
  • VIDEO: बापरे! स्मशानभूमीतच दारुची भट्टी, पाहा SPECIAL REPORT

    News18 Lokmat | Published On: Dec 21, 2019 11:59 AM IST | Updated On: Dec 21, 2019 11:59 AM IST

    भास्कर मेहरे,(प्रतिनिधी)यवतमाळ, 21 डिसेंबर: यवतमाळमध्ये दारू तस्करांनी दारूसाठी अनोखी शक्कल लढवलीय. दारू तयार करण्यासाठी त्यांनी लढवलेली शक्कल पाहून पोलीसही चक्रावले. काय केलं दारू तस्करांनी पाहुयात या रिपोर्टमधून.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी