Xiaomi Y3 बरोबर लाँच होणार 'हा' स्मार्टफोन? असे आहेत फिचर

Xiaomi चे ग्लोबल VP मनु जैन यांनी मोबाईच्या लाँचिंगसंदर्भात केलं ट्वीट.

  • Share this:

Xiaomi ने आपला नवा फोन Redmi Y3 लाँन्च करण्याचा पूर्ण तयारी केली आहे. या फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा सेल्फी कैमरा दिला जाणार असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. Xiaomi चे ग्लोबल VP मनु जैन यांनी या फोनच्या लाँचिंगसंदर्भात ट्वीट केलं होतं. ज्यावरून Redmi Y3 बरोबर Redmi Note 7 हा फोनसुद्धा लाँच करणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जैन यांनी ट्वीट पोस्टमध्ये अनेकदा '7' या क्रमांकाचा उल्लेख केला आहे. त्याचबरोबर ट्वीट मध्ये  Y सीरीज़ बरोबर 7 मिलियन शिपमेंट चाही उल्लेख केला आहे.

‘RedmiY 7 चं पझल समजलं असेल तर री-ट्वीट करा’, असंही जैन यांनी ट्वीट मध्ये म्हटलं आहे. यावरून 24 एप्रिलला Redmi Y3 बरोबर Redmi 7 सुद्धा लॉन्च होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Redmi 7 या स्मार्टफोन चीनमध्ये अधीच लाँच करण्यात आला आहे. या फोनसा 6.26 - इंचाचा HD डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये ड्युएल रियर कॅमेरा सेटअप असून, त्यात 12 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा आणि सेल्फीसाठी 8 मेगापिक्सलचा कॅमेरा या फोन मध्ये असणार आहे.

हा फोन अँड्रॉइड Pie बेस्ड MIUI सह लाँच केला जाऊ शकतो. मोबाईल हँडसेटसाठी ब्लैक, रेड और ब्लू असे तीन कलर ऑप्शन असून, त्यात 4,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. भारतात लाँच होताना Redmi 7 मध्ये कोणकोणते फिचर राहतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Xiaomi
First Published: Apr 23, 2019 08:42 PM IST

ताज्या बातम्या