नवीन स्मार्टफोन घेत आहात? ‘या’ फोनवर मिळणार 2 हजारांची सवलत

नुकत्याच लाँच झालेल्या Redmi-6 सिरीज फोनने नवी ऑफर दिली आहे...सामान्यांना परवडेल अशा किंमतीमध्ये फोन उपलब्ध मिळणार आहे.

  • Share this:

मुख्य वितरण अधिकाऱ्यांनी 5 सप्टेंबरला Redmi-6 सिरीजचे Redmi-6, Redmi-6A, Redmi-6 Pro असे तीन स्मार्टफोन लाँच करण्यात आले. कंपनीने या फोनमध्ये चांगले फिचर्स दिले आहेत. याच फोनवर सध्या ऑफर्स सुरू आहेत.

14 नोव्हेंबरपासून फोनचा सेल असणार आहे. याशिवाय जिओ कंपनीकडून ऑफरदेखील देण्यात आली आहे. लाँच केलेल्या तीन स्मार्टफोनपैकी Redmi-6A या फोनवर सेल देण्याचं कंपनाने ठरवलं आहे.

Redmi-6A हा फोन दोन प्रकारामध्ये असणार आहे. एका फोनमध्ये 2GB रॅम आणि 16GB इंटरनल स्टोअरेज आहे. दुसऱ्या फोनमध्ये 2GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोअरेज आहे.

यामधील दुसऱ्या फोनवर सेल देण्यात आला आहे. ज्यात 2GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोअरेज आहे. याची बाजारात किंमत 7,999 रुपये आहे. हा फोन अमेझॉनवर घेतल्यास जिओकडून 2,200 रुपयांचं कॅशबॅक मिळेल. आणि 100GB चा डेटासुद्धा मिळणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 14, 2018 07:30 PM IST

ताज्या बातम्या