• होम
  • व्हिडिओ
  • अधिकाऱ्यांनो कामं करा नाही तर लोकच झोडपतील-गडकरी
  • अधिकाऱ्यांनो कामं करा नाही तर लोकच झोडपतील-गडकरी

    News18 Lokmat | Published On: Aug 18, 2019 10:03 PM IST | Updated On: Aug 18, 2019 10:03 PM IST

    नागपूर - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजप खासदार हंस राज हंस यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यताय. सरकारी अधिकाऱ्यांना धुलाई करण्याची धमकी गडकरींनी दिलीय. तर जेएनयूला मोदींचं नाव देण्याचा सल्ला हंस राज हंस यांनी दिलाय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी