• होम
  • व्हिडिओ
  • दहा रुपयांमध्ये साडीसाठी महिलांची चेंगराचेंगरी; 'शटरतोड' VIDEO
  • दहा रुपयांमध्ये साडीसाठी महिलांची चेंगराचेंगरी; 'शटरतोड' VIDEO

    News18 Lokmat | Published On: Feb 18, 2019 11:17 AM IST | Updated On: Feb 18, 2019 12:32 PM IST

    सिद्धिपेठ (तेलंगणा), 18 फेब्रुवारी : दहा रुपयांमध्ये साडी देण्याची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानं दुकानासमोर चेंगराचेंगरी होऊन चार महिला जखमी झाल्याचा प्रकार तेलंगणा राज्यातील सिद्धिपेठ इथे घडलाय. या ठिकाणी दहा रुपयांत साडी मिळवण्यासाठी सुमारे चारशे महिला जमल्या होत्या.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी