S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 'तू झक्कास दिसतेस' म्हणताच तरुणीने युवकाला चपलेनं धुतलं
  • VIDEO: 'तू झक्कास दिसतेस' म्हणताच तरुणीने युवकाला चपलेनं धुतलं

    Published On: May 15, 2019 02:10 PM IST | Updated On: May 15, 2019 02:10 PM IST

    नागपूर, 15 मे : नागपूर-मुंबई नंदीग्राम एक्सप्रेसमधून उत्तरलेल्या महिला प्रवासीची छेड काढणाऱ्या युवकास महिलेने चागंलाच चोप दिला आहे. 'तू झक्कास दिसते' असं म्हणताच महिलेने चप्पलचा प्रसाद दिला आहे. रेल्वे स्थानकात झालेल्या या प्रकाराचा व्हिडिओ समोर आला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close