• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : रेल्वेखाली सापडलेल्या महिलेला एकदा वाचवलं, पण ती परत...!
  • VIDEO : रेल्वेखाली सापडलेल्या महिलेला एकदा वाचवलं, पण ती परत...!

    News18 Lokmat | Published On: Jan 27, 2019 04:13 PM IST | Updated On: Jan 27, 2019 04:13 PM IST

    दाहोद, 27 जानेवारी : धावत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न करणाऱी महिला एका प्रवाशाच्या प्रसंगावधानामुळे थोडक्यात बचावली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गुजरातमधील दाहोद येथे अवंतिका एक्सप्रेस ट्रेन स्टेशनमधुन सुटली होती. या सुरू झालेल्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न एका महिलेने केला. यावेळी तिचा पाय घसरल्याने ती महिला ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये पडली. त्याचवेळी शेजारी असलेल्या आरपीएफ जवानाने तीला बाजूला ओढल्याने जीव वाचला. इतकं झाल्यावरही ती महिला पुन्हा ट्रेन पकडण्यासाठी पळत गेल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी