News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: बाई तुम्ही सुद्धा! पाचव्या पतीने केला महिलेच्या धक्कादायक कारनाम्याचा पर्दाफाश
  • SPECIAL REPORT: बाई तुम्ही सुद्धा! पाचव्या पतीने केला महिलेच्या धक्कादायक कारनाम्याचा पर्दाफाश

    News18 Lokmat | Published On: Jul 5, 2019 08:49 AM IST | Updated On: Jul 5, 2019 08:49 AM IST

    नागपूर, 05 जुलै : नागपुरातील एका शिक्षिकेनं लग्नाच्या बहाण्याने सहा जणांना लाखोंचा गंडा घातला. लग्न केल्यानंतर कधी घर खरेदीच्या बहाण्याने तर कधी दागिणे खरेदीच्या बहाण्याने ती पतीकडून पैसे उकळत असे. एकदा पैसे हाती पडले की ती काडीमोड घेऊन दुसरं सावज शोधत असे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी