• होम
  • व्हिडिओ
  • पाळणा चोरण्याच्या नादात बाळाला मॉलमध्येच विसरून आली महिला, CCTV व्हायरल
  • पाळणा चोरण्याच्या नादात बाळाला मॉलमध्येच विसरून आली महिला, CCTV व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Sep 4, 2019 02:01 PM IST | Updated On: Sep 4, 2019 02:01 PM IST

    अमेरिका, 04 सप्टेंबर : अमेरिकेच्या न्यू जर्सीमध्ये एका महिला पाळणा चोरण्यासाठी मॉलमध्ये गेली. तिने मोठ्या हुशारीने पाळणा चोरला खरा पण तो चोरण्याच्या नादात ती स्टोअरमध्ये तिच्या मुलालाच विसरून आली. बाहेर गेल्यानंतर आपला मुलगा सोबत नाही तो स्टोअरमध्ये राहिला हे महिलेच्या लक्षात आलं आणि त्यासाठी ती पुन्हा स्टोअरमध्ये आली. पण ती दुकानात शिरताच तिची चोरी पकडली गेली. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी