• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: थंडीची विठुरायालाही हुडहुडी, विठ्ठल-रुक्मिणीला उबदार पोशाख
  • VIDEO: थंडीची विठुरायालाही हुडहुडी, विठ्ठल-रुक्मिणीला उबदार पोशाख

    News18 Lokmat | Published On: Dec 3, 2018 10:22 AM IST | Updated On: Dec 3, 2018 10:22 AM IST

    पंढरपूर, 03 डिसेंबर : सध्या राज्यभर अनेक ठिकाणी थंडीला सुरुवात झाली आहे. आणि म्हणूनच पंढरपूरात विठूराया आणि रुक्मिणी मातेला थंडी वाजू नये यासाठी मंदिर समितीकडून दोघांना उबदार कपड्यांचा पोशाख चढवण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी