Home /News /news /

विकृत! पतीची हत्या करून मृतदेहाशी लैंगिक संबंध, तरीही झाली सुटका

विकृत! पतीची हत्या करून मृतदेहाशी लैंगिक संबंध, तरीही झाली सुटका

पतीची हत्या करून त्याच्या मृतदेहाशी (Wife kills husband and does sex with dead body) पत्नीनं लैंगिक संबंध ठेवल्याची धक्कादायक घटना पुढं आली आहे.

    मॉस्को, 30 ऑक्टोबर : पतीची हत्या करून त्याच्या मृतदेहाशी (Wife kills husband and does sex with dead body) पत्नीनं लैंगिक संबंध ठेवल्याची धक्कादायक घटना पुढं आली आहे. आपल्या पतीला विष देऊन ठार केल्यानतर या महिलेनं पतीच्या मृतदेहासोबत लैंगिक संबंध प्रस्थापित (killed and molested dead body) करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर धारदार शस्त्रांनी पतीच्या मृतदेहाचे तुकडे करून ते प्राण्यांना खाऊ घातल्याचाही (Russia murder case) आरोप महिलेवर होत आहे. असा केला खून रशियातील सेंट पीटर्सबर्गमध्ये राहणाऱ्या 37 वर्षांच्या मरीनानं आपल्या पतीला विष दिलं. त्यानंतर बेशुद्ध झालेल्या पतीवर वार करत त्याची हत्या केली. या कामात तिला तिच्या ६८ वर्षांच्या आईनंदेखील मदत केल्याचा दावा सरकारी वकिलांनी कोर्टात केला. एँडी कार्टराईट नावाचा रैपर असणाऱ्या पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या रागातून मरीनानं हे कृत्य केल्याचं सांगितलं जात आहे. खुनानंतर विकृतपणा अँडीचा खून केल्यानंतर मारीनाने त्याच्या मृतदेहाशी लैंगिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून त्याचं रक्त प्यायल्याचंही सांगितलं जात आहे. अँडीची बोटं कापून तिने ती उंदरांना खाऊ घातली आणि इतर भाग काही काळ फ्रीजमध्ये ठेऊन नंतर त्यांची विल्हेवाट लावली. हे वाचा- मॉडेलचं ऑक्सिजन सिलेंडरसोबत बोल्ड फोटोशूट; लूक व्हायरल होताच भडकले लोक पुराव्याअभावी मुक्तता मरीनाविरोधात कुठलेही पुरावे न मिळाल्यामुळे तिची खुनाच्या आरोपातून निर्दोष सुटका करण्यात आली. तिच्या घरात रक्ताचे डाग किंवा इतर कुठलेच पुरावे पोलिसांना सापडले नाहीत. तिने घऱातील फ्रीज आणि भांडी घासूनपुसून लख्ख ठेवली होती. मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर एकही पुरावा तिने मागे ठेवला नव्हता. त्यामुळे पुरावे सादर करण्यात पोलीस अपयशी ठरल्याचं निरीक्षण नोंदवत कोर्टाने मरीनाची सुटका केली. फॉरेन्सिक विभागाने मात्र अद्यापही आशा सोडलेली नाही. काहीतरी पुरावा मिळेल आणि मारीनाचा गुन्हा सिद्ध करता येईल, या प्रतिक्षेत अद्यापही पोलीस आहेत. या विकृत घटनेमुळे रशियात चांगलीच खळबळ उडाली आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Crime, Murder, Russia

    पुढील बातम्या