S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • Special Report : 'क्राईम पेट्रोल' पाहून आखला पतीच्या खुनाचा कट
  • Special Report : 'क्राईम पेट्रोल' पाहून आखला पतीच्या खुनाचा कट

    Published On: Jan 11, 2019 11:23 AM IST | Updated On: Jan 11, 2019 11:23 AM IST

    नागपूर, 11 जानेवारी : क्राईम पेट्रोल पाहून निर्दयी पत्नीने पतीचा निर्घृण खून केला आहे. नागपुरात रश्मी पौनिकर नावाच्या महिलनं प्रियकरासाठी पती शेखरचा खून केल्याचं उघड झालं आहे. सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावातून हा प्रकार घडला आहे. विवाहीत रश्मीची फेसबुकवर प्रज्वल भैसारे नावाच्या तरुणाशी ओळख झाली होती. त्यातूनच त्यांचं प्रेम झालं. मात्र प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीनं काटा काढला. क्राईम पेट्रोल मालिका पाहून तिनं पतीच्या नवऱ्याचा कट रचल्याच पोलीस तपासात उघड झालं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close