VIDEO : माझं गटनेतेपद का काढलं? एकनाथ शिंदेचा सवाल
माझं गटनेतेपद का काढलं? एकनाथ शिंदेचा सवाल
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यात 20 मिनिटे फोनवर चर्चा झाली. यात चर्चेत एकनाथ शिंदेंनी काही सवाल उपस्थित केले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.