News18 Lokmat

मराठा आरक्षणावर काय बोलले मुख्यमंत्री? वाचा 20 ठळक मुद्दे

News18 Lokmat | Updated On: Aug 5, 2018 08:24 PM IST

मराठा आरक्षणावर काय बोलले मुख्यमंत्री? वाचा 20 ठळक मुद्दे

राज्य मागास आयोगाने 7 ऑगस्टपर्यंत मराठा आरक्षणाबाबत अहवाल देण्याबाबत माहिती देणार आहे.

राज्य माागस आयोगाचा अहवाल लवकर आला तर लगेच विशेष अधिवेशन बोलावले जाईल.

सर्वोच्च न्यायालयात न टिकणारा अहवाल हा केवळ दोन दिवसांचा आनंद देणारा असेल.

वैधानिक कारवाई पूर्ण करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे.

इतर आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार.

Loading...

मराठा समाजासाठी विविध निर्णय या सरकारनं घेतले की जे अजून कधीही घेतले गेले नाहीत.

महाराष्ट्रात 8 लाख रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या.

पुण्यातील चाकण हा औद्योगिकदृष्या विकसित आहे, जर अशा ठिकाणी हिंसाचार घटत असेल तर तिथे उद्योजक येणार का ?

ऐतिहासिक औरंगाबादेत कचरा प्रश्नावरून हिंसाचार पेटतोय, क्षुलक कारणावरून दंगल घडतेय हे महाराष्ट्रासाठी सोभनिय नाही.

मराठा आरक्षणासाठी तरुण आत्महत्या करत आहे, तुमचा जीव लाख मोलाचा आहे, कृपया आत्महत्या करू नका.

काही लोकं हे मराठा आंदोलन पेटतं ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

सरकारसोबत चर्चा करणार नाही अशी भूमिका घेऊ नका, कोणत्याही विषयावर चर्चेनं तोडगा निघत असतो, त्यामुळे चर्चा करा.

सरकारचं काही चुकत असेल तर ते दाखवा, आम्ही त्यात सुधारणा करू.

मराठा आंदोलनाच्या आड काही राजकीय नेते आंदोलनाला वळण देत आहे, पण आता राजकारण पूरे झालंय, हा महाराष्ट्र आपला आहे.

मराठा आरक्षणाबाबत नोव्हेंबरपर्यंत कायदेशीर बाबी पूर्ण करणार.

जोपर्यंत महाराष्ट्र शांत होत नाही त्यासाठी भगीरथ प्रयत्न करायचे आहेत, या विषयासाठी मी दोन पावलं मागेही जाईल.

ही वेळ राजकीय कुरघोडी करण्याची नाही.

ही वेळ राजकीय कुरघोडी करण्याची नाही.

सर्वांनी एकत्र येऊन महाराष्ट्र शांत करण्याची गरज आहे, संवादातून तोडगा काढू या, यासाठी मी पुढे यायला तयार आहे.

आत्महत्या करू नका, जाळपोळ करू नका, सरकार निर्णय घेत असताना काही चूक होत असेल तर ती चूक सांगितली पाहिजे

संवादातून तोडगा काढूया, चर्चा करूया.

संवादातून तोडगा काढूया, चर्चा करूया.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 5, 2018 08:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...